सुशांत सिंग राजपूतचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’ची चर्चा जोरात आहे. काल सोमवारी सुशांतच्या या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि काहीच तासांत या ट्रेलरला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. अवघ्या एका तासांत या ट्रेलरला 50 लाखांवर व्ह्युज मिळालेत. 20 तासांत अडीच कोटी लोकांनी हा ट्रेलर पाहिला. लाइक्सचे म्हणाल तर पहिल्या काहीच तासांत या ट्रेलरला 50 लाखांवर लाइक्स मिळालेत. ट्रेलरचे एक ना अनेक स्क्रिनशॉट्स, सीन्स व्हायरल झालेत आणि यापैकीच एका सीनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ट्रेलरमधील काही सेकंदाचा हा सीन पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले.
#lokmat #SushantSinghRajput #DilBechara #Trailer #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber